तातवडे घाटात काळाचा घाला! डोंगरावरून कोसळलेल्या दगडाने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू पुसेगाव येथील योगेश जगताप यांचा दुर्दैवी अंत**
तातवडे लोक अदालत न्यूज | सुमित पवार तातवडे घाटात दुर्दैवी घटना : डोंगरावरून कोसळलेल्या दगडाने तरुणाचा मृत्यू, गाडीतील इतर प्रवासी किरकोळ जखमी तातवडे



