फलटण ग्रामीण पोलिसांची अवैध देशी दारू वाहतुकीवर कारवाई; महिला ताब्यात, ₹९३,८४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्री व वाहतुकीस आळा घालण्यासाठी पोलिसांकडून पेट्रोलिंग व विशेष कारवाई सुरू आहे. दि. १३/०९/२०२६ रोजी



