अभिष्टचिंतन सोहळा ‘मा.श्री.अमित शिरीष पवार’ युवा सेना सातारा जिल्हा समन्वयक यांच्या वाढदिवसानिमित्त.


  1. हणमंतवाडी येथे
    “शिवसेना युवासेना शाखा उद्घाटन” समारंभ
    “मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा)”
    मा.अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा,
    “मा.श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर

(बाळराजे)”
मा.सभापती पंचायत समिती,फलटण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला..,
यावेळी हनुमंतवाडी गावचे मा.सरपंच श्री.विक्रमसिंह जाधव, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.महादेवराव माने व इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.


9
कृपया वोट करा

लोक अदालत न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!