वीज वितरण कंपनी वर हलगर्जीपणाचा आरोप


लालासाहेब साबळे मुख्य संपादक:- फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे खबर देणार शितल सचिन शिंदे, वय २२ वर्षे, रा. खामगाव साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा यांनी दिलेल्या खबरीवरून , दिनांक ०८/०७/२०२६ रोजी पहाटे ५.३० वाजताचे सुमारास मौजे खामगाव साखरवाडी ता.फलटण गावचे हददीत आमचे पत्र्याचे शेडचे घराचे बाजूस घराचे वरून जाणारे केबल वायरला सपोर्ट लावलेली बायडींग वायर ही एमएसईबीच्या अंडरकोटिंग वायरला घासून एमएसईबीच्या वायरला कट पडून ती वायर ताण दिलेल्या लोखंडी तारेला शॉक लागून माझे सासरे सतिश उर्फ पिसुरडया किसन शिंदे वय ४५ वर्षे,सासू गंगू सतिश शिंदे वय ४० वर्षे,पती सचिन सतिश शिंदे वय २६ वर्षे व नणंद आरती सतिश शिंदे वय २४ वर्षे सर्व रा.खामगाव साखरवाडी ता.फलटण जि.सातारा हे मयत झाले आहेत. त्याप्रमाणे स्टेशन येते अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असून त्याचा तपास श्री राजकुमार भुजबळ पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे


हेन्री फोर्ड कोट: हेन्री फोर्डचे दिवसाचे कोट: “जेव्हा सर्वकाही तुमच्या विरोधात जात आहे असे दिसते, तेव्हा लक्षात ठेवा की विमान वाऱ्याच्या विरुद्ध उडते, त्याच्याबरोबर नाही”; अनपेक्षित लपलेले प्रवास शहाणपण

8
कृपया वोट करा

लोक अदालत न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

हेन्री फोर्ड कोट: हेन्री फोर्डचे दिवसाचे कोट: “जेव्हा सर्वकाही तुमच्या विरोधात जात आहे असे दिसते, तेव्हा लक्षात ठेवा की विमान वाऱ्याच्या विरुद्ध उडते, त्याच्याबरोबर नाही”; अनपेक्षित लपलेले प्रवास शहाणपण

error: Content is protected !!