लोक अदालत न्यूज
हनुमंतवाडी येथे माऊली विठ्ठल गारडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
हनुमंतवाडी (ता. फलटण): हनुमंतवाडी गावातील युवा कार्यकर्ते माऊली विठ्ठल गारडे यांचा वाढदिवस गावात मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी केक कापून त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी भावी वाटचालीस शुभेच्छा दिले
या वाढदिवस समारंभास गावचे युवा नेते लालासाहेब साबळे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गटाचे कार्यकर्ते, हनुमंतवाडी यांच्यासह हनुमंतवाडी गावातील अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी माऊली गारडे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमात आपुलकीचे वातावरण निर्माण झाले असून गावातील युवकांनी एकत्र येत वाढदिवस उत्साहात साजरा केला
ला.
Views: 185









